Image Source: Vaidehi Instagram

मराठीमधील सोज्वळ अभिनेत्री म्हणून वैदेही परशुरामी हिचं नाव घेतलं जातं.

Image Source: Vaidehi Instagram

वैदेही तिच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस आली आहे.

Image Source: vaidehi Instagram

वैदेहीचा जन्म 1 फेब्रुवारी 1992 साली मुंबईत झाला.

Image Source: Vaidehi Instagram

वैदेहीने 'वेड लावी जीवा' या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Image Source: Vaidehi Instagram

वैदेही ही अभिनेत्रीसह नृत्यांगणा देखील आहे.

Image Source: Vaidehi Instagram

तिने कथ्थक या नृत्यप्रकाराचे शिक्षण घेतले आहे.

Image Source: Vaidehi Instagram

वैदेही तिच्या सालस आणि साध्या लुकमुळे कायमच प्रेक्षकांना भुरळ घालत असते.

Image Source: Vaidehi Instagram

तिचा चाहता वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

Image Source: Vaidehi Instagram

ती सोशल मिडियावरही बरीच सक्रिय असते.

Image Source: Vaidehi Instagram

तिच्या दिलखेच अदांमुळे तिच्यावर कायमच प्रेक्षकांकडून प्रेमाचा वर्षाव होतो.