कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे झालं का? मनोज जरांगेंचा सवाल.
ABP Majha

कुणबी प्रमाणपत्र घेतलं म्हणजे झालं का? मनोज जरांगेंचा सवाल.

मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही .
ABP Majha

मराठा समाज कावळेंचे बलिदान वाया जाऊ देणार नाही .

हे युद्ध रोखण्याची ताकद कुणाच्यात नाही.
ABP Majha

हे युद्ध रोखण्याची ताकद कुणाच्यात नाही.

मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा माझा शब्द आहे.

मराठ्यांना आरक्षण द्यायचं हा माझा शब्द आहे.

तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही.

कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगेनी दिला.

आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला.

मला मराठा समाजाच्या वेदना सहन होत नाही.

आत्महत्यांना सरकार जबाबादार आहे.

सरकारने आरक्षण दिले असते तर आत्महत्या झाल्या नसत्या.