दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री मलायका अरोराने तिचे काही सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मलायकाचे हे खूप व्हायरल होत आहे.

मलायका अरोरा हिने नुकताच दिवशी तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला.

नुकतेच मलायकाने सोशल मीडियावर स्वतःचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मलायका साध्या पण स्टायलिश अवतारात दिसत आहे.

फोटोंमध्ये मलायकाने पांढरा प्रिंटेड बॅकलेस ड्रेस घातला आहे. फोटोशूटसाठी मलायका कॅमेऱ्यासाठी विविध पोज देताना दिसत आहे.