बॉलिवूडची ‘मुन्नी’ अशी ओळख असणारी अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
ABP Majha

मलायका ही सध्या तिच्या प्रोफेशन लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्यांदा लग्न करणार की नाही? याबाबत नुकत्याच एका मुलाखतीत मलायकानं सांगितलं.

दुसऱ्यांदा लग्न करण्याच्या निर्णयाबाबत मलयाकानं सांगितलं, 'हो, मी याबद्दल विचार केला आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. पण मी पुन्हा लग्न केव्हा करणार याचे उत्तर मला लगेच देता येणार नाही, कारण मला काही गोष्टींबाबत सरप्राईज ठेवायचं आहे.'

1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे.

ABP Majha

मलायका ही तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. ती सोशल मीडियावर तिच्या वर्क आऊटचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

ABP Majha

मलायकाच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.

ABP Majha

तिला इन्स्टाग्रामवर 17 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. मलायका ही तिच्या वेगलवेगळ्या लूकमधील फोटो देखील शेअर करते.

ABP Majha

मलायकाचा चाहता वर्ग मोठा आहे.

ABP Majha

छैय्या छैय्या या गाण्यामुळे मलायकाला लोकप्रियता मिळाली.