अनेक लोक दरोज मेट्रोने प्रवास करतात. जाणुन घ्या मेट्रोमध्ये कोणते काम करू नये. मेट्रोमध्ये अनेक कामे करणे तसेच काही वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे. मेट्रोमध्ये दारु घेऊन जाण्यास मनाई आहे. तुम्ही प्रवाशांसोबत भांडण करु शकत नाही. पाळीव प्राणीघेऊन जाण्यास मनाई आहे. मेट्रोमध्ये रील्स बनवण्यास देखील मनाई आहे. अश्लील कपडे परीधान करुन प्रवास करण्यास मनाई आहे. तसेच मेट्रोमध्ये अश्लील कामे करण्यास देखील मनाई आहे. मेट्रो मध्ये खाली बसून प्रवास करण्यास देखील मनाई आहे.