राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस ठाणे परिसरातही मुसळधार पावसाची हजेरी मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम आजही राज्यात काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रातही आज जोरदार पावसाची शक्यता