राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस काही भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत पावसामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. विदर्भात जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरले काही भागात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस ठाण्यातही मुसळधार पाऊस आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा