राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस

काही भागात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका

पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत



बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती

आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेड अलर्ट

भंडारा आणि गडचिरोलीत पावसाचा ऑरेंज अलर्ट

रायगड रत्नागिरी सातारा पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट