राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी

मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस

मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम

या मुसळधार पावसामुळं सांताक्रूझ मुंबई विमानतळाच्या बाहेर एक ते दीड फूट पाणी

आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावाचा ऑरेंज अलर्ट

नांदेड शहरात रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी

यवतमाळच्या आर्णी येथे रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस

ठाणे जिल्ह्यात देखील सकाळपासूच जोरदार पावसाला सुरुवात

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन

Thanks for Reading. UP NEXT

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीत उत्साह

View next story