सोमवती अमावस्यानिमित्त जेजुरी गडावर सर्वात मोठी सोमवती यात्रा भरते.

आज भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत अमावस्या साजरी करण्यात आली.

पालखीतून दुपारी देव कऱ्हा स्नानासाठी गेले.

पालखी सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.

पालखीचा हा सोहळा डोळे दिपवणारा असतो.

पालखीचा हा सोहळा डोळे दिपवणारा असतो.

दुपारी एक वाजताच्या सुमाऱ्यास पेशव्यांनी इशारा देताच पालखीचे प्रस्थान झाले.

ऊन सावलीचा खेळ आणि अधून मधून बरसणाऱ्या पावसामुळे खांदेकरी मानकऱ्यांचा उत्साह वाढला होता.

देवाच्या स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होतो.

देवाच्या स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होतो. देवाच्या स्नानानंतर पालखीचा परतीचा प्रवास चालू होतो.