राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी

हिंगोली जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर

परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

वर्धा जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाटे वातावरण आहे.

पावसामुळं शेतकऱ्यांची काम खोळंबली होती. आता शेती कामांना वेग येणार आहे.

राज्यातील धुळे, हिंगोली, परभणी, मुंबई या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर कोकणातील जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरु आहे.

राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी