राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस राज्यातील काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट मुंबईच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. संपूर्ण देशात मान्सून दाखल झाला आहे देशाच्या विविध भागात पावसाची हजेरी उत्तर भारतात जोरदार पाऊस