राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज मुंबईसह ठाणे परिसरात पावसाची हजेरी आज कोकणातील सर्व जिल्ह्यात पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा पावसामुळं खरीपाच्या पिकांना मिळणार जीवदान सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी नाशिक जिल्ह्यातही पावसाची जोरदार हजेरी