गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येतंय.



हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाला होता.



हवामान विभागाकडून 18 ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता



राज्यात 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता



ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पावसाची शक्यता



दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पावसाचा अंदाज



ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पावसाची शक्यता



मागील सात दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे



सोयाबीन पिकाला बसण्याची शक्यता आहे.



शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावण्याची शक्यता