आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता कमी

राज्यात पावसाचा जोर ओसरला

मुंबईसह कोकणात मध्यम पावसाची शक्यता

राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस

शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत

21 ऑगस्टपासून मान्सूनच्या श्रावण सरी पुन्हा उर्जीतावस्थेत येणार

21 ऑगस्टपासून 10 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा, मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे.

महाराष्ट्रातील खरीपातील जिरायत क्षेत्र पिकांना ओढ बसण्याची शक्यता

लघु पल्ल्यातील पावसाच्या मासिक अंदाजानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता