संपूर्ण जग थक्क... साउथ कोरियातील मुली लग्न का करत नाहीत?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

दक्षिण कोरियामध्ये स्त्रिया आता लग्न करायला नकार देतात.

Image Source: pexels

याचे मुख्य कारण म्हणजे स्त्रिया करिअर आणि स्वातंत्र्य अधिक महत्त्वाचे मानतात.

Image Source: pexels

दक्षिण कोरियामध्ये मुलींची जन्मदरही खूप घटला आहे, जी सरकारसाठी चिंतेची बाब आहे.

Image Source: pexels

दक्षिण कोरियात पूर्वी एका महिलेस 4 बाळं होत होती, तर आता हे प्रमाण सरासरी 1 पेक्षाही कमी आहे.

Image Source: pexels

एवढ्या कमी लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर वाईट परिणाम होत आहे.

Image Source: pexels

सरकार बाल संगोपनात मदत करण्यासाठी पैसे, कर सवलत आणि कामाच्या सोयीसुविधा देत आहे.

Image Source: pexels

अनेक स्त्रिया मानतात की लग्न किंवा आई बनल्यास त्यांच्या व्यावसायिक करिअरमध्ये अडथळा येईल.

Image Source: pexels

त्यानंतरही, स्त्रिया लग्न आणि आई होणे ही मोठी जबाबदारी मानतात.

Image Source: pexels

दक्षिण कोरियातील एक तृतीयांश महिला आता लग्न करू इच्छित नाहीत कारण त्या स्वातंत्र्य आणि करिअरला महत्त्व देतात.

Image Source: pexels