तुम्ही पाहिले असेल की जेव्हा बाळ जन्माला येते तेव्हा ते मोठ्याने रडायला लागते
Image Source: pexels
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा बाळ जन्माला येतं, तेव्हा ते मोठ्याने का रडायला लागतात?
Image Source: pexels
खरं तर, बाळ जन्माला येताच रडण्यामागे अनेक कारणं असतात.
Image Source: pexels
ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचे कारण असे मानले जाते की जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा त्याला आईच्या गर्भातून बाहेर पडून वेगळे वातावरण मिळते, ज्यामुळे ते रडते.
Image Source: pexels
बाळ पहिला श्वास रडतच घेतो.
Image Source: pexels
जन्मानंतर पहिल्यांदा रडल्याने, बाळाच्या श्वासोच्छ्वासाची क्रिया म्हणजेच ऑक्सिजनची नवीन प्रक्रिया सुरू होते.