रात्री आपल्याला का दिसत नाही

Published by: abp majha web team
Image Source: pexels

पाहण्यासाठी डोळ्यांना प्रकाशाची गरज असते

Image Source: pexels

दिवसा सूर्याच्या प्रकाशात वस्तू सहज दिसतात

Image Source: Pexels

रात्री सूर्याचा प्रकाश नसल्यामुळे अंधार पसरतो

Image Source: Pexels

कमी प्रकाशात डोळ्यांना वस्तू ओळखण्यात अडचण येते

Image Source: pexels

डोळ्यांची रेटिना प्रकाशाला ओळखण्याचे काम करते

Image Source: Pexels

रेटिनामध्ये असलेल्या रॉड पेशी अंधारात पाहण्यास मदत करतात

Image Source: Pexels

तरीही खूप कमी प्रकाशात स्पष्ट दिसणे कठीण होते अंधारात वस्तूंचे रंगही व्यवस्थित दिसत नाहीत

Image Source: pexels

अंधारातून प्रकाशात आल्यावर डोळ्यांना जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो

Image Source: Pexels

म्हणून रात्री पुरेशी प्रकाश नसेल तर आपल्याला वस्तू स्पष्ट दिसत नाहीत

Image Source: pexels