परीक्षेत अभ्यासलेले आठवत का नाही.

Image Source: pexels

अभ्यास करताना लक्ष विचलित झाल्यामुळे गोष्टी मनात नीट बसत नाहीत.

Image Source: pexels

रिवीजन न केल्यास लक्षात ठेवलेली माहिती हळूहळू कमी होऊ लागते.

Published by: abp majha web team
Image Source: pexels

जास्त ताण घेतल्याने एकाग्रता बिघडू शकते.

Image Source: pexels

पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदू अभ्यासावर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित करू शकत नाही.

Image Source: Pexels

एकाच वेळी खूप जास्त वाचल्याने गोष्टी एकमेकांत मिसळू शकतात.

Image Source: pexels

अभ्यासात ब्रेक न घेतल्यास मेंदू थकू शकतो.

Image Source: pexels

फक्त वाचण्याऐवजी लिहून सराव करणे अधिक प्रभावी ठरू शकते.

Image Source: pexels

छोट्या छोट्या विषयांमध्ये अभ्यास केल्याने लक्षात ठेवणे सोपे होते.

Image Source: pexels