खाजगी विमानाची देखभाल कोण करतो?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान बारामती येथे कोसळले.

Image Source: Pexels

यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

Image Source: Pexels

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे Learjet 45XR मॉडेलचे विमान होते

Image Source: Pexels

हे एक प्रीमियम बिझनेस जेट होते, जे अनेकदा व्हीआयपी हालचालींसाठी वापरले जात होते.

Image Source: Pexels

या अपघाताचा बळी ठरलेले विमान व्हीएसआर दिल्ली येथील एका चार्टर कंपनीचे होते

Image Source: Pexels

हे जगातील सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह लहान व्यवसाय विमानांपैकी एक मानले जाते

Image Source: Pexels

तुम्हाला माहीत आहे का खाजगी विमानाची देखभाल कोण करतं

Image Source: Pexels

खासगी विमानाचे देखभाल दुरुस्तीचे परवाने एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअर्स मान्यताप्राप्त एमआरओ कंपन्या किंवा विशेष विमान कंपन्या देतात

Image Source: Pexels

भारतात मान्यताप्राप्त संस्था डीजीसीए यासाठी बनलेली आहे

Image Source: Pexels