ट्यूलिपचे रोप कसं लावू शकतो?

Published by: abp majha web team
Image Source: pinterest

कश्मीरमधील ट्यूलिप्स जगभर प्रसिद्ध आहेत

Image Source: pinterest

या रंगीबेरंगी फुलाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक लोक काश्मीरपर्यंत जातात

Image Source: pinterest

पण, हे अगदी सहजपणे कुंडीतही लावता येतात. चला तर, कसे ते पाहूया.

Image Source: pinterest

यासाठी 12-18 इंच खोल भांडे घ्या, ज्यात पाण्याचा निचरा चांगला होईल.

Image Source: pinterest

माती हलकी आणि चांगल्या निचऱ्याची असावी.

Image Source: pinterest

ट्यूलिपच्या कंदाचा टोकदार भाग वरच्या दिशेने ठेवून मातीत लावा.

Image Source: pinterest

या रोपाला थंड हवेची गरज असते, त्यामुळे फुलं येण्यापूर्वी काही आठवडे थंड स्थितीत ठेवणे आवश्यक आहे.

Image Source: pinterest

दररोज ४-६ तास सूर्यप्रकाश द्या आणि माती किंचित ओलसर ठेवा

Image Source: pinterest

योग्य काळजी घेतल्यास, ट्यूलिप्स तुमच्या बाल्कनीला रंगत देऊ शकतात.