कोणत्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pexels

आजकाल कमी वयातच खूप लोकांचे केस पांढरे होतात...

Image Source: pexels

केस पांढरे होण्याचं कारण आपल्या शरीरातील पोषक तत्वे आणि जीवनसत्त्वांची कमतरता असू शकते.

Image Source: pexels

कोणत्या विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात? हे सविस्तर जाणून घेऊयात...

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केसांचा रंग फिका आणि पांढरा होऊ शकतो...

Image Source: pexels

व्हिटॅमिन डीची कमतरता देखील केसांच्या पांढऱ्या होण्याचं कारण असू शकतं.

Image Source: pexels

सूर्यप्रकाशातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं, जे केसांसाठी चांगलं असतं.

Image Source: pexels

'व्हिटॅमिन ई'मध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे केसांचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतात...

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, अनेकदा केस पांढरे होण्याचं कारण तणाव देखील असू शकतं.

Image Source: pexels

आपल्या खाण्यापिण्यात बदल करून आपण केस पांढरे होण्यापासून वाचवू शकतो.

Image Source: pexels