कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते तोंडाला दुर्गंधी?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अनेक लोक तोंडाच्या दुर्गंधीने त्रस्त असतात, ज्याला हॅलिटोसिस म्हणतात.

Image Source: pexels

अनेकदा वेळेवर ब्रश केल्यावर, तोंड स्वच्छ धुतल्यावरही ही दुर्गंधी जात नाही.

Image Source: pexels

खरं तर, कधीकधी तोंडाची दुर्गंधी वेळेवर ब्रश न केल्यामुळे येत नाही, तर शरीरातील व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येते.

Image Source: pexels

अशा स्थितीत, चला तर आज तुम्हाला सांगतो की कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तोंडाला दुर्गंधी येते.

Image Source: pexels

व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे तोंडाला दुर्गंधी येते.

Image Source: pexels

हे जीवनसत्व रक्त तयार करण्यासाठी आणि नसा मजबूत ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक मानले जाते

Image Source: pexels

याशिवाय, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळेही तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.

Image Source: pexels

व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे हिरड्यांना सूज येते आणि तोंडातील टिश्यूज कमजोर होतात

Image Source: pexels

यामुळे तोंडात सडल्यासारखी स्थिती निर्माण होते, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels