साखरेविना मधात एवढी गोडी कुठून येते?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का की मधामध्ये गोडवा कुठून येतो

Image Source: pexels

मधामध्ये गोडवा ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमुळे येतो

Image Source: pexels

मधामध्ये फ्रुक्टोजचे प्रमाण ग्लुकोजपेक्षा जास्त असते

Image Source: pexels

आणि फ्रुक्टोज, ग्लुकोजपेक्षा जास्त गोड असतो

Image Source: pexels

म्हणून मध साखरेपेक्षा जास्त गोड असतो

Image Source: pexels

याव्यतिरिक्त मध हे फुलांच्या रसापासून तयार होते

Image Source: pexels

ज्या मधमाश्या त्यांच्या लाळेतून मध तयार करतात

Image Source: pexels

आणि मधामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमिनो आम्ल देखील आढळतात.

Image Source: pexels

मधाचा उपयोग औषधी म्हणूनही केला जातो

Image Source: pexels