हिंदू धर्मात शास्त्रांनुसार रात्री स्नान करू नये.

Published by: प्रिया मोहिते

रात्री स्नान करणं अशुभ मानले जाते.

Published by: प्रिया मोहिते

संध्याकाळनंतर स्नान केल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होते.

Published by: प्रिया मोहिते

मनुष्याला कोणतेही पुण्य फळ मिळत नाही.

Published by: प्रिया मोहिते

हिंदू धर्मात रात्री स्नान करणे अशुभ मानले जाते.

Published by: प्रिया मोहिते

कारण की नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

Published by: प्रिया मोहिते

रात्री स्नान केल्यास ग्रह क्लेश होण्याची शक्यता असते.

Published by: प्रिया मोहिते

रात्री अंघोळ केल्यास तुमच्या शरीरात नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकतात.

Published by: प्रिया मोहिते

स्नान करताना तुम्हाला दिशेचेही भान ठेवायला हवे, पूर्व दिशेकडे तोंड करून स्नान करावे.

Published by: प्रिया मोहिते

असे केल्याने तुम्हाला कधीही धन संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

Published by: प्रिया मोहिते