परफ्यूम कुठे अन् कसा लावायचा?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

लोक अनेकदा विचार करतात की परफ्यूम फक्त कपड्यांवर लावण्यासाठी असतो.

Image Source: Pexels

तथापि, परफ्यूम कपड्यांवर लावल्यास त्याचा सुगंध लवकर उडून जाते आणि जास्त वेळ टिकत नाही.

Image Source: Pexels

तुम्ही कितीही महागडा परफ्यूम विकत घ्या, पण तो योग्य पद्धतीने वापरला नाही, तर तो जास्त वेळ टिकणार नाही.

Image Source: Pexels

दरम्यान, परफ्यूम कुठे अन् कसा लावायचा?, जाणून घ्या...

Image Source: Pexels

तज्ञांच्या मते, परफ्यूम शरीरावर योग्य ठिकाणी लावावा, ज्यामुळे तो जास्त वेळ टिकेल.

Image Source: Pexels

परफ्यूम त्वचेवर लावावा.

Image Source: Pexels

त्वचेवर परफ्यूम लावल्याने सुगंध व्यक्तिमत्त्वानुसार आणि वैशिष्ट्यपूर्ण बनतो

Image Source: Pexels

आपण परफ्यूम मान, मनगट आणि कानाच्या मागे लावू शकता.

Image Source: Pexels

त्यामुळे, त्याचा सुगंध त्वचेवर दीर्घकाळ टिकतो.

Image Source: Pexels

म्हणून, परफ्यूम (सुगंध) सर्वात आधी त्वचेवर आणि मग कपड्यांवर लावा.

Image Source: Pexels