श्रावण 13 ऑगस्ट पासून सुरू होत आहे त्याची समाप्ती 10 सप्टेंबरला होणार.

Published by: एबीपी माझा वेब टीम

श्रावणात यावेळी 4 सोमवार येतील पहिला 17 ऑगस्ट

दुसरा 24 ऑगस्ट तिसरा 31 ऑगस्ट चौथा 7 सप्टेंबर

Published by: एबीपी माझा वेब टीम

श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी सोम प्रदोष व्रताचा योग.

बनत आहे

Published by: एबीपी माझा वेब टीम

त्याचबरोबर पहिल्याच सोमवारी नागपंचमी असेल अशा वेळी या

दोन्ही सोमवारी शिव साधनेचे महत्त्व वाढले आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

श्रावणात रुद्राभिषेक इतर दिवसांपेक्षा अधिक

फलदायी मानले गेले आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

ग्रह दोष वैवाहिक जीवनात सुख धन प्राप्ती संतान सुख

करिअरमध्ये प्रगतीसाठी रुद्राभिषेकाचे महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

श्रावण सोमवारला पारद शिवलिंग किंवा पार्थिव शिवलिंग

पूजा करणे श्रेष्ठ असते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

श्रावण सोमवारच्या दिवशी सकाळी शिवलिंगाचा अभिषेक आणि

सायंकाळी मानसिक पूजा करा हे शास्त्रसंमत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम