पनीर खरे आहे की बनावट कसे ओळखाल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

असली पनीर मऊ आणि हलके स्पंजी असते

Image Source: pexels

दाबल्यावर पनीर सहजपणे तुटायला नको.

Image Source: pexels

चांगल्या पनीरचा रंग हलका पांढरा किंवा क्रीमसारखा असतो.

Image Source: pexels

गरजेपेक्षा जास्त चमकदार पांढऱ्या पनीरकडे लक्ष द्या.

Image Source: pexels

पनीरमध्ये दुधासारखा हलका सुगंध असावा.

Image Source: pexels

रबरासारखे कडक पनीर चांगल्या प्रतीचे नसते.

Image Source: pexels

पॅकेट खरेदी करताना एक्सपायरी डेट नक्की तपासा.

Image Source: pexels

विश्वसनीय डेअरी किंवा ब्रँडकडूनच पनीर खरेदी करा.

Image Source: pexels

घरी बनवलेले ताजे पनीर सर्वोत्तम मानले जाते.

Image Source: pexels

शंका असल्यास पनीर खाणे टाळा.

Image Source: pexels