भारतीय ध्वजात केशरी रंगाचा अर्थ काय आहे?

Published by: abp majha web team
Image Source: pixabay

भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा या नावानेही ओळखला जातो

Image Source: pixabay

भारतीय राष्ट्रीय ध्वजात तीन रंगाचे आडवे पट्टे आहेत

Image Source: pixabay

असे फार कमी लोक असतील ज्यांना माहित असेल की तिरंग्यातील केशरी रंगाचा अर्थ काय आहे?

Image Source: pixabay

आज आम्ही तुम्हाला सांगू की तिरंग्यात केशरी रंगाच्या पाठीमागचं कारण काय आहे

Image Source: pixabay

भगव्या रंगाचा पट्टा सर्वात वर, मध्ये पांढरा आणि सर्वात खाली गडद हिरव्या रंगाचा पट्टा आहे.

Image Source: pixabay

पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर अशोकचक्र कोरलेले असते, ज्यात 24 आरे असतात.

Image Source: pixabay

राष्ट्रीय ध्वजाचा वरचा पट्टा केशरी रंगाचा आहे, जो देशाच्या शक्तीचे आणि धैर्याचे प्रतीक आहे.

Image Source: pixabay

हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांमध्ये याला पवित्र रंग मानले जाते, जो एकतेचा संदेश देतो.

Image Source: pixabay

केशरी रंगाचा उपयोग धार्मिक विधींमध्ये केला जातो आणि तो पावित्र्य आणि त्यागाचा रंग मानला जातो