पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

पुलाव आणि बिर्याणीमध्ये अनेक फरक असतात आणि तांदळापासून बनवलेल्या या दोन्ही पदार्थांच्या पाककृती एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात

Image Source: pexels

पुलाव जास्त शिजवावा लागतो, तर बिर्याणीला दम द्यावा लागतो.

Image Source: pexels

सर्वात आधी, या दोघांना बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे.

Image Source: pexels

बिरयानी बनवण्यासाठी मसाल्याचा वापर जास्त केला जातो पुलावमध्ये मसाले थोडे कमी ठेवले जातात

Image Source: pexels

बिरयानी बनवण्यासाठी तांदूळ उकळून घेतला जातो, मग त्यापासून बिरयानी तयार केली जाते.

Image Source: pexels

पुलाव बनवण्यासाठी तांदूळ पूर्ण मसाल्यांसोबत पाण्यात शिजवला जातो, ज्यामुळे तांदूळ पूर्ण पाणी शोषून घेतो.

Image Source: pexels

बिरयाणी थरांच्या पद्धतीने बनवली जाते, ज्यामध्ये प्रथम मसाले, नंतर त्यावर तांदूळ आणि पुन्हा मसाले असतात.

Image Source: pexels

पुलाव बनवण्यात सर्व गोष्टी एकत्र शिजवल्या जातात

Image Source: pexels

आणि ह्याच सगळ्या गोष्टी ह्या दोघांना एकमेकांपेक्षा वेगळे करतात

Image Source: pexels