'हे' मसाले तुमच्या स्वयंपाकघरात असायलाच हवेत!

Published by: विनीत वैद्य
Image Source: Pexels

पाकघरातील मसाले अन्नाची चव आणि सुगंध वाढवतात

Image Source: Pexels

हे मसाले प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असतात

Image Source: Pexels

हे मसाले वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं, मुळं, बिया आणि सालींपासून बनलेले असतात

Image Source: Pexels

असे काही मसाले आहेत जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

Image Source: Pexels

हळद आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, कारण त्यात कर्क्यूमिन असते. हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी संयुग आहे.

Image Source: Pexels

आले पोटाच्या तक्रारी, मळमळ आणि सूज कमी करण्यास मदत करते.

Image Source: Pexels

जिरे आपल्या पचनसंस्थेला मजबूत बनवते आणि गॅस, सूज व बद्धकोष्ठतेपासून आराम देते

Image Source: Pexels

लवंगामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात आणि ते जिवाणू संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात

Image Source: Pexels

वेलची (इलायची) आपल्या पाचक एन्झाईम्सच्या स्रावाला वाढवून पचनास मदत करते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: Pexels