केळीचे पान खाण्याचे काय फायदे आहेत?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

केळ्यामध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्व (सी) आणि फायबर भरपूर प्रमाणात असते.

Image Source: Pexels

केळ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की केळीच्या पानांचे सेवन करणे देखील फायदेशीर आहे चला तर जाणून घेऊया

Image Source: Pexels

केळ्याची पाने खाणे आणि त्याचा रस पिणे पचनास मदत करते

Image Source: Pexels

या पानात पॉलीफेनॉल अँटीऑक्सिडंट आणि इतर पोषक तत्वे आहेत

Image Source: Pexels

हे फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि पोटाच्या समस्या, जसे की गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करतात

Image Source: Pexels

यामध्ये असलेले एंटीबॅक्टेरियल गुण त्वचेच्या एलर्जी आणि संसर्गापासून संरक्षण करतात

Image Source: Pexels

केळीच्या पानाच्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे जखमा लवकर भरून येतात

Image Source: Pexels

केळीच्या पानांचे सेवन शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते

Image Source: Pexels

ते केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत

Image Source: Pexels