झोप न लागल्यास 'हे' उपाय करा.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: freepik

चांगली झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

Image Source: freepik

आजकालची धावपळीची जीवनशैली, वाढता ताण आणि चुकीच्या सवयी आपल्या झोपेवर परिणाम करतात.

Image Source: freepik

जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

Image Source: freepik

चला तर मग, रात्री झोप नसेल तर काय करायला पाहिजे हे जाणून घेऊयात.

Image Source: freepik

झोपण्यापूर्वी डिजिटल उपकरणांचा वापर करणे बंद करा, यातून बाहेर पडणारा निळा प्रकाश आपल्या मेंदूला सक्रिय ठेवतो.

Image Source: freepik

रात्री लवकर झोपण्याची सवय लावा, रोज एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करा.

Image Source: freepik

झोपण्यापूर्वी योग्य आहार घ्या. रात्री जड जेवण आणि कॅफीनचे सेवन टाळा.

Image Source: freepik

याबरोबरच, तुम्ही मन शांत ठेवा आणि सकाळी उठून योगा करा.

Image Source: Pexels

रात्री झोपण्यापूर्वी, कोमट दूध प्या. हे नैसर्गिकरित्या झोप येण्यास मदत करते.

Image Source: Pexels