शांत ध्यान कक्ष, एक विशाल रचना, शहराच्या गर्दीतून शांततापूर्ण ठिकाण आहे.
वाळकेश्वर मंदिर येथे स्थित आहे. हे प्राचीन पवित्र तलाव शहराच्या गर्दीच्या दरम्यान एक शांततापूर्ण जागा आहे.
आरे मिल्क कॉलनी शांत तलावासह एक शांत बाग, विश्रांती आणि पिकनिकसाठी परफेक्ट जागा आहे. शहराच्या गजबजाटातून या ठिकाणी विश्रांती मिळते.
हा किल्ला मुंबईतील वांद्रेच्या पश्चिम उपनगरात आहे. या ठिकाणीसुद्धा तुम्ही शांतता अनुभवू शकता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी हा सर्वात प्रसिद्ध तलाव आहे. मुंबईतील हे एक निसर्गरम्य आणि आरामदायी ठिकाण आहे.
एलिफंटा गुफा ही मुंबईजवळ घारापुरी बेटावर आहे. या केव्ह्समध्ये अनेक प्राचीन शिल्पे आणि कोरीव कामे आहेत. जी हिंदू आणि बौद्ध संस्कृती दर्शवतात.
शहराच्या मधोमध एक हिरवळ, प्राचीन गुहा मंदिरे, विविध वन्यजीव आणि शांत वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.