चिया सीड्स कोणी खाऊ नयेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

चिया सिड्स आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

Image Source: Pexels

सर्वसामान्यपणे लोक वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी चिया सिड्स खातात.

Image Source: Pexels

पण ते प्रत्येकासाठी फायदेशीर असेलच असे नाही.

Image Source: Pexels

अशा स्थितीत, चिया सिड्स (बियाणे) कोणी खाऊ नयेत, हे जाणून घेऊयात.

Image Source: Pexels

ज्या लोकांना एलर्जीची समस्या आहे, त्यांनी चिया सिड्स (बियाणे) टाळले पाहिजेत.

Image Source: Pexels

रक्तदाबाचे रुग्ण औषध घेत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चिया सिड्स खाऊ नयेत.

Image Source: Pexels

ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे, त्यांना चिया सिड्समुळे गॅस आणि पोटदुखी होऊ शकते.

Image Source: Pexels

थायरॉईडच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी याचे सेवन मर्यादित ठेवावे.

Image Source: Pexels

लो ब्लड शुगर असलेल्या रुग्णांमध्ये हे साखरेचे प्रमाण आणखी कमी करू शकते

Image Source: Pexels