गव्हाची पोळी खाण्याचे हे तोटे आहेत..

Published by: abp majha web team
Image Source: pexels

गव्हाची पोळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते

Image Source: pexels

कारण की यात फाइबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लोह, कॅल्शियम आणि सेलेनियम सारखे पोषक तत्व असतात

Image Source: pexels

आपल्या आरोग्यासाठी पोळी फायदेशीर तसेच अनेकांना रोटीमुळे अनेक समस्याही येऊ शकतात.

Image Source: pexels

अशा स्थितीत, चला तर, आता तुम्हाला सांगतो की गव्हाची पोळी खाण्याचे काय तोटे आहेत.

Image Source: pexels

खरं तर, गव्हाच्या पोळीमध्ये ग्लूटेन आढळते, ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर वाढू शकते.

Image Source: pexels

ज्याच्यामुळे मधुमेहाचा धोका असतो

Image Source: pexels

गव्हामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स शरीरातील कॅलरीचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे लठ्ठपणा येण्याची समस्या वाढू लागते.

Image Source: pexels

आणि रोज गव्हाची पोळी खाल्ल्याने पचनक्रियेतही समस्या येऊ शकते.

Image Source: pexels

अशा परिस्थितीत, गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही नाचणी, बाजरी, जव आणि मक्याच्या पिठाचा वापर करू शकता.

Image Source: pexels