भारतीय ताटात चपाती आणि भात असतोच, या दोघांना एकत्र खाणं एक सामान्य सवय आहे.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: paxels

पण भाकरी आणि भात एकत्र खाणं योग्य आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

Image Source: paxels

पोळी आणि भात हे दोन्ही कर्बोदकांचे उत्तम स्रोत आहेत.

Image Source: paxels

असं म्हणतात की, अशा स्थितीत चपाती आणि भात दोन्ही शरीराला ऊर्जा पुरवतात.

Image Source: paxels

चपाती आणि भाताचे मिश्रण जड असते, ज्यामुळे तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते.

Image Source: paxels

यामुळे पोटात गॅस, अस्वस्थता आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: paxels

जर तुम्हाला ब्लड शुगरचा त्रास असेल, तर हे दोन्ही एकत्र खाऊ नका.

Image Source: paxels

या दोघांना एकत्र खाल्ल्यास साखरेच्या पातळीत चढ-उतार होऊ शकतो.

Image Source: paxels

असं म्हणतात की, चपाती आणि भातामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप जास्त असते

Image Source: paxels

जे शरीराचे वजन वाढविण्यात बरीच मदत करते.

Image Source: paxels