हिवाळ्यात विविध प्रकारच्या पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात, ज्या अनेक पोषक तत्वांचा खजिना असतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: paxels

बाजारात ताजी आणि रसाळ फळं देखील बरीच दिसतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Image Source: paxels

तुम्हाला माहित आहे का की, हिवाळ्यात काही फळांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

Image Source: paxels

हिवाळ्यात द्राक्षांचे सेवन कमी प्रमाणात करावे, असे मानले जाते.

Image Source: paxels

जर तुम्हाला आधीच सर्दी-खोकल्याचा त्रास असेल, तर द्राक्ष खाऊ नका. ते तुमच्या त्रासात भर घालू शकते.

Image Source: paxels

हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाणे टाळले पाहिजे. स्ट्रॉबेरीचा स्वभाव थंड असतो, ज्यामुळे त्याचे सेवन केल्यास कफ होऊ शकतो.

Image Source: paxels

हिवाळ्यात तुम्हाला काकडी आणि टरबूज खाणे टाळायला हवे. हे दोन्ही खूप थंड असतात.

Image Source: paxels

यामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढू शकतो.

Image Source: paxels

हिवाळ्यात नारळ पाणी पिऊ नये. यामुळे तुमच्या कफाचे प्रमाण वाढवू शकते.

Image Source: paxels

हिवाळ्यात एवोकॅडो खाऊ नये. ते तुमच्या खोकल्यास वाढवू शकते.

Image Source: paxels