विंचू चावल्यास करा 'हे' घरगुती उपाय!

Published by: विनीत वैद्य
Image Source: PEXELS

विंचू एक विषारी प्राणी आहे

Image Source: PEXELS

त्याच्या दंशानंतर शरीरात जळजळ आणि वेदना होते.

Image Source: PEXELS

सर्वात आधी दंश मारलेल्या जागेच्या थोडं वरच्या बाजूला फीतीने घट्ट बांधावे.

Image Source: PEXELS

पुदिन्याची पाने वाटून विंचवाने दंश केलेल्या जागी लेप लावावा.

Image Source: PEXELS

मिठ गरम करून मालिश केल्याने वेदना कमी होतात

Image Source: PEXELS

यासोबतच मिठाचा वापर करू शकता

Image Source: PEXELS

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.