हे आहे जगातील सर्वात धोकादायक काम!

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

तुम्ही अनेक प्रकारच्या नोकऱ्यांबद्दल ऐकले असेल.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का की जगातली सर्वात धोकादायक नोकरी कोणती आहे?

Image Source: pexels

जगातील सर्वात धोकादायक नोकऱ्यांमध्ये सर्वात आधी पाण्याखाली वेल्डिंग करणाऱ्या कामगाराची नोकरी येते.

Image Source: pexels

पाण्याखाली वेल्डिंग करणे अजिबात सोप्प नाही!

Image Source: pexels

त्यानंतर कोळसा खाणीतील नोकरी सर्वात धोकादायक मानली जाते.

Image Source: pexels

यात खाण कामगार जमिनीखाली काम करतात!

Image Source: pexels

स्टंटमनची नोकरी देखील सर्वात धोकादायक मानली जाते

Image Source: pexels

या नोकरीत एका चुकीमुळे स्टंटमनचा जीवही जाऊ शकतो

Image Source: pexels

सफाई कामगारांची नोकरी देखील सर्वात धोकादायक मानली जाते

Image Source: pexels

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.