सारा तेंडुलकरची ऑस्ट्रेलिया सफर: ब्रिसबेन ते गोल्ड कोस्टच्या खास आठवणी

Published by: जयदीप मेढे
Image Source: INSTAGRAM/saratendulkar

तिच्या सहलची सुरुवात बोट रायडने झाली, तिने शेअर केलेल्या फोटोंमधील ती या ट्रिपचा आनंद घेताना दिसतेय

Image Source: INSTAGRAM/saratendulkar

साराने डिस्नीलँडला भेट दिलेली दिसतेय.

Image Source: INSTAGRAM/saratendulkar

सारा तेंडुलकरने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात समुद्रकिनारी मजामस्ती केली. साराने ब्रिस्बेनेमध्ये सॉफ्ट ड्रिंकचा आनंदही घेतला

Image Source: INSTAGRAM/saratendulkar

ती बग्गी चालवत समुद्रकिनाऱ्यावरून भरधाव गेली, जिथे सोनेरी वाळू आणि निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ती आनंद अनुभवत होती.

Image Source: INSTAGRAM/saratendulkar

तिच्या कॅमेऱ्याने फिश लेन नावाच्या ठिकाणालाही टिपलं, जे अन्न आणि जीवनशैलीच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे.

Image Source: INSTAGRAM/saratendulkar

प्रवास संपवताना साराने विमानाच्या खिडकीतून दिसणारे दृश्य शेअर केले, ज्यामुळे तिच्या प्रवासाला एक सुंदर पूर्णविराम मिळाला.

Image Source: INSTAGRAM/saratendulkar