उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्यांनी चुकूनही हे पेय पिऊ नये!

Published by: abp majha web team
Image Source: Pexels

आजकाल उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या बरीच सामान्य झाली आहे.

Image Source: Pexels

असंतुलित आहार, धूम्रपान, लठ्ठपणा हे यामागचे एक मुख्य कारण आहे.

Image Source: Pexels

पण तुम्हाला माहिती आहे का की उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी काय पिऊ नये?

Image Source: Pexels

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी फिल्टर न केलेली कॉफी, मद्य आणि फुल फॅट दुग्धजन्य पदार्थांपासून दूर राहावे.

Image Source: Pexels

अशा लोकांनी डीप फ्राइड पदार्थ आणि अति गोड पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.

Image Source: Pexels

या सर्व गोष्टी उच्च कोलेस्ट्रॉलसाठी खूप धोकादायक आहेत

Image Source: Pexels

यामध्ये प्रामुख्याने मद्य, जे हृदयविकाराचे कारण ठरते.

Image Source: Pexels

दुग्धजन्य पदार्थांमध्ये जास्त चरबी असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते

Image Source: Pexels

तळलेले पदार्थ जास्त कॅलरी आणि असामान फॅट्स असलेले असतात, ज्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या वाढू शकते.

Image Source: Pexels

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी फायबरयुक्त पदार्थ जसे फळे आणि भाज्या खाव्यात.

Image Source: Pexels