ओमेगा-3 एक आवश्यक फॅटी एसिड आहे, तर फिश ऑईल हे त्याचे एक प्रमुख स्रोत आहे.
Image Source: freepik
यामध्ये EPA आणि DHA सारखे आवश्यक ओमेगा-3 फॅट्स भरपूर प्रमाणात आढळतात.
Image Source: freepik
ओमेगा-3 फक्त मासे नव्हे, तर जवस आणि अक्रोडमध्येही मिळतो.
Image Source: freepik
फिश ऑइलमध्ये ओमेगा-3 सोबतच इतर फॅट्सही असतात, हे 100% शुद्ध ओमेगा-3 नसतं
Image Source: freepik
दोन्ही हृदयरोगांचा धोका कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल सुधारण्यासाठी मदत करतात
Image Source: freepik
ओमेगा-3 सप्लिमेंट्स स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानले जातात
Image Source: freepik
जर सांध्यांमध्ये सूज किंवा वेदना होत असतील, तर फिश ऑईलचे सेवन खूप आराम देऊ शकते.
Image Source: freepik
जर तुम्ही मासे खात नसाल, तर 'एल्गल ऑईल' किंवा ओमेगा-3 कॅप्सूल चांगले पर्याय आहेत.
Image Source: freepik
नेहमी चांगल्या ब्रांडचे फिश ऑईल निवडावे जेणेकरून मरक्युरी सारख्या अशुद्धतेचा धोका नसेल, कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.