व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.(Photo credit: Manav Manglani)
व्हिटॅमिन डी 3 चे जास्तीत जास्त उत्पादन सूर्याच्या किरणांपासून होते. (Photo credit: Manav Manglani)
अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे(Photo credit: Manav Manglani)
मासे देखील खाणं फायदेशीर आहे (Photo credit: Manav Manglani)
अंड्यातील पिवळे बलक हे प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांसह व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे(Photo credit: Manav Manglani)
मशरूममधून शरीराला पुरेशा प्रमाणात सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि फोलेट मिळू शकते(Photo credit: Manav Manglani)
संत्री आणि केळीमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते(Photo credit: Manav Manglani)
पालक, कोबी, सोयाबीनआणि काही प्रकारचे ड्रायफ्रुट्स यांद्वारेही या जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करता येते.(Photo credit: Manav Manglani)
या आहाराचा समावेश केला की व्हिटॅमिन डीची कमतरता शरीराला होत नाही (Photo credit: Manav Manglani)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Manav Manglani)