घरीही गांजा पिकवता येईल का?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

गांजाच्या झाडाच्या पानांपासून बनवलेल्या पदार्थाला भांग म्हणतात.

Image Source: pexels

परवानगीशिवाय गांजाची शेती करता येत नाही

Image Source: pexels

1985 मध्ये भारत सरकारने NDPS कायद्याअंतर्गत देशात गांजाची शेती लागवड बंदी केली होती

Image Source: pexels

घरात देखील गांजाची शेती करता येईल का जाणून घ्या

Image Source: pexels

गांजाच्या शेतीला परवानगी नसल्याने तुही घरीदेखील गांजा लावू शकत नाही

Image Source: pexels

तरी अनेक लोक बेकायदेशीरपणे घरीही गांजा पिकवतात

Image Source: pexels

जर तुम्हीही कधी घरी बेकायदेशीररित्या गांजा पिकवताना सापडलात तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते

Image Source: pexels

गांज्यावरील शिक्षा आणि दंड त्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो

Image Source: pexels

एक किलो किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात गांजा साठवून ठेवल्यास एक वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड होऊ शकतो

Image Source: pexels