फाटलेल्या आणि जुन्या टी-शर्टचा उपयोग कसा करावा?

Published by: abp majha web team
Image Source: freepik

प्रत्येकाकडे फाटलेली जुनी टी-शर्ट असते

Image Source: freepik

ज्यांना आपण फाटल्यावर फेकून देतो किंवा त्याचा पुसण्यासाठी उपयोग करतो

Image Source: freepik

पण आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या टी-शर्टचा पुनर्वापर करू शकता.

Image Source: freepik

थोड्या कल्पकतेने तुम्ही पुन्हा या टी-शर्टमधून मजेदार गोष्टी बनवून त्यांचा वापर करू शकता.

Image Source: freepik

सर्वात आधी, जुन्या टी-शर्टचे लहान स्क्वेअरमध्ये तुकडे करा आणि शिवणकाम करून एक सुंदर क्विल्ट तयार करा, जे तुम्हाला थंडीत उबदार ठेवेल.

Image Source: freepik

टी शर्टमधून तुम्ही थ्रो पिलो देखील बनवू शकता, समोरचा आणि मागचा स्क्वेअर कापा, कडा शिवून घ्या आणि पिलो भरा.

Image Source: freepik

यामुळे तुम्ही तुमच्यासाठी हेअर ऍक्सेसरीज बनवू शकता

Image Source: freepik

टी-शर्टमधून तुम्ही तुमच्यासाठी एक टॉट बॅगही बनवू शकता

Image Source: freepik

तुम्ही तुमच्या जुन्या टी-शर्टमधून ह्या सगळ्या गोष्टी घरीच बनवून वापरू शकता

Image Source: freepik