पाण्याची बाटली किती दिवसांनी बदलावी?

Published by: abp majha web team
Image Source: freepix

अनेकदा लोक विचार न करता जुन्या बाटलीतून पाणी पितात

Image Source: freepik

कार्यालय असो वा शाळा, बहुतेक लोक घरातूनच पाण्याची बाटली घेऊन जाणे योग्य समजतात.

Image Source: freepix

अनेकदा आपण एकाच बाटलीचा वापर बराच काळ करतो, जी एक चुकीची सवय आहे.

Image Source: freepik

तुम्हाला माहीत आहे का, आठवडे जुन्या बाटलीतील पाणी आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे?

Image Source: freepix

अहवालानुसार, पाणी नैसर्गिकरित्या खराब होत नाही, परंतु ते ज्या बाटलीत किंवा भांड्यात ठेवले जाते, त्याची शुद्धता बदलते.

Image Source: freepix

जुनाट बाटलीच्या आत बॅक्टेरिया आणि विषाणू वाढू लागतात

Image Source: freepix

आणि जर पाण्याच्या बाटलीतून वास येऊ लागला किंवा त्यावर डाग पडले, तर ती त्वरित बदलणे आवश्यक आहे.

Image Source: freepix

जर तुम्ही बाटलीतील पाणी २ ते ३ दिवसांनी पित असाल, तर तुम्हाला पोटदुखी, मुरड येणे, पोटात हलके दुखणे यासारख्या समस्या येऊ शकतात.

Image Source: freepix

प्लास्टिकच्या बाटल्या दर 6 ते 12 महिन्यांनी बदलल्या पाहिजेत.

Image Source: freepix