हिवाळ्यात किती दही खाणं सुरक्षित आहे? याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pinterest

सर्वसाधारणपणे, दह्याची चव आंबट असते. तसेच, त्याचा स्थायी भाव थंड असतो.

Image Source: pinterest

त्यामुळेच थंडीच्या दिवसात आपण दही खाणं टाळतो.

Image Source: pinterest

पण दह्यात चांगले बॅक्टेरिया असतात, जे पोटासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

Image Source: pinterest

दह्यात असलेले प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारतात आणि कॅल्शियम हाडं मजबूत करतात.

Image Source: pinterest

यासाठी हिवाळ्यात दही खाण्याचा सल्ला दिला जातो, पण जास्त प्रमाणात दही खाऊ नये.

Image Source: pinterest

आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात दही खाऊ नये किंवा फारच कमी प्रमाणात खावं.

Image Source: pinterest

जर तुम्हाला दमा, सर्दी, श्वासासंबंधी समस्या असतील, तर तुम्ही संध्याकाळ आणि रात्री दही खाणे टाळा.

Image Source: pinterest

हिवाळ्याच्या दिवसांत रोज एक मध्यम वाटी (जवळपास 100-150 ग्रॅम) ताजे दही घ्या.

Image Source: pinterest

ज्या अन्नाला खाण्यापूर्वी खोलीच्या तापमानावर ठेवले जाते, ते अन्न साधारणपणे सुरक्षित मानले जाते.

Image Source: pinterest