हिवाळ्यात किती ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

हिवाळा असो वा उन्हाळा, कोणत्याही ऋतूत पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.

Image Source: Pexels

साधारणपणे उन्हाळ्याच्या दिवसात लोक तहानेमुळे पुरेसे पाणी पितात.

Image Source: Pexels

पण, बहुतेक लोक थंडीच्या दिवसांत कमी पाणी पितात.

Image Source: Pexels

हिवाळ्यात किती ग्लास पाणी पिणे योग्य आहे, हे जाणून घेऊयात.

Image Source: Pexels

हिवाळ्याच्या दिवसात दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

Image Source: Pexels

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांनी दिवसातून 10 ते 14 ग्लास आणि महिलांनी 8 ते 12 ग्लास पाणी प्यावे.

Image Source: Pexels

खरंतर, थंडीत तहान कमी लागते, पण शरीराला हायड्रेशनची गरज असते.

Image Source: Pexels

कमी प्रमाणात पाणी प्यायल्याने अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Image Source: Pexels

सांगितले जाते की, पाण्याव्यतिरिक्त इतर द्रव पदार्थ देखील शरीराला हायड्रेटेड ठेवतात.

Image Source: Pexels