चहामध्ये किती निकोटीन असते?

Published by: abp majha web team
Image Source: freepik

चहा जगभर एक लोकप्रिय पेय आहे

Image Source: freepik

हे चहाच्या झाडांच्या पानांपासून बनवले जाते

Image Source: freepik

चहामध्ये किती निकोटीन असते, हे जाणून घेऊया.

Image Source: freepik

चहामध्ये निकोटीन आढळते, पण त्याचे प्रमाण खूप कमी असते.

Image Source: freepik

निकोटिन एक नशा आणारा पदार्थ आहे, तो तंबाखूच्या पानात मोठ्या प्रमाणात असतो.

Image Source: freepik

चहापत्तीमध्ये याचा जास्त परिणाम होत नाही कारण चहा उकळून व गाळून पितो

Image Source: freepik

ज्यामुळे चहाच्या पानात असलेले निकोटीन आणि कॅफीनचा प्रभाव जास्त होत नाही.

Image Source: freepik

निकोटीन एक नशा आणारा पदार्थ आहे, जो नैसर्गिकरित्या काही फळे आणि भाज्यांमध्येही आढळतो.

Image Source: freepik

एका अहवालानुसार, 5 मिनिटे चहा उकळल्यास सुक्या चहामध्ये असलेले निकोटीन पेयामध्ये फक्त अर्धेच येते.

Image Source: freepik